Shinde Group Split Special Report : शिंदे गट फुटणार? मंत्रिपदासाठी मारामारी होणार? ABP Majha
abp majha web team | 14 Jul 2022 10:35 PM (IST)

शिंदे गट फुटणार? मंत्रिपदासाठी मारामारी होणार? बंडखोरांचं शक्तिप्रदर्शन, खैरेंचा टोला. मंत्रिपदासाठी आमदारांची धडपड सुरु आहे असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं