Thackeray vs Shinde : शिंदेंच्या बंडातले व्हिलन Sajay Raut च? Special Report
abp majha web team | 31 Jan 2023 10:08 PM (IST)

एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात एका राजकीय बातमीनं.. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं काय होणार, निवडणूक आयोग कुणाचा दावा मान्य करणार..याची उत्सुकता आता शिगेला पोहचलीय..काल निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद सादर करण्याची अंतिम मुदत होती..त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आक्षेप घेतलेत.