Shinde-Fadnavis : शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण, वादग्रस्त निर्णय, मविआला धक्के Special Report
abp majha web team | 09 Oct 2022 09:56 AM (IST)

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. याच शिंदे फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने 73 हून अधिक धोरणात्मक निर्णय घेतले तर 700 हून अधिक शासन निर्णय जारी करताना पाहायला मिळाले. यातील अनेक निर्णयांचे स्वागत झालं तर काही निर्णय हे वादग्रस्त ठरताना पाहायला मिळाले. पाहुयात शिंदे फडणवीस सरकारच्या १०० दिवसांचा हा रिपोर्ट