Shinde Fadnavis Cabinet Expansion : रखडलेल्या विस्तारावरुन बंडाला सुरुंग लागणार? Special Report
abp majha web team | 08 Jan 2023 09:42 PM (IST)

शिंदे-फडणवीसांचं सरकार येऊन तब्बल सात महिने झाले, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार का नाही झाला हा प्रश्न राज्यासह शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना देखील पडलाय.. त्यात सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षाचा लांबलेला अंक?... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,