Shinde-Fadnavis Cabinet Expansion : शिंदे - भाजपच्या वाटाघाटीमुळे विस्तार रखडला? Special Report
abp majha web team | 05 Aug 2022 11:48 PM (IST)

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन ३६ दिवस उलटलेत. या काळात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेगवेगळे मुहूर्त वेगवेगळ्या नेत्यांनी दिले