ST Ladies Driver Special Report : 'ती'च्या हाती एसटीचं स्टेअरिंग, सावित्रीच्या लेकी चालवणार लालपरी
abp majha web team | 03 Feb 2023 10:47 PM (IST)

लालपरी महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय... लालपरीची सुरुवात झाल्यापासून लोकांच्या गरजांप्रमाणे अनेक बदल केले गेले. असाच एक बदल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं केलाय. यावेळी त्यांनी महिलांना चालक होण्याची संधी दिलीय.