Shashikant Warise Death Case Special Report : पत्रकार वारिसेंच्या मारेकऱ्यामागचा मास्टरमाईंड कोण?
abp majha web team | 09 Feb 2023 11:19 PM (IST)
Shashikant Warise Death Case Special Report : पत्रकार वारिसेंच्या मारेकऱ्यामागचा मास्टरमाईंड कोण?
राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयस्पद अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांचे निकटवर्तीय घातपाताचा संशय व्यक्त करताये.. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे,ज्याच्यावर आरोप आहे... ज्याच्यावर संशय आहे,... त्याच व्यक्तीला सध्या व्हीआयपी ट्रिटमेन्ट मिळतीय.