Shasan Aplya Dari Special Report : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरुन राजकीय रणकंदन
abp majha web team | 07 Jan 2024 10:55 PM (IST)

Shasan Aplya Dari Special Report : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरुन राजकीय रणकंदन
शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी, येणाऱ्या निवडणुकांत जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर