Share Market : बाजारात पडझड, गुंतवणूकदारांना धडधड Special Rpeort
abp majha web team | 27 Jan 2022 08:10 PM (IST)

गेल्या आठ दिवसात सेन्सेक्स तब्बल साडे तीन हजार अंकांनी कोसळलाय...त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.. तर तिक़डे सोशल मीडियावर मात्र मीम्सने धुमाकूळ घातलाय.. पाहुयात यासंदर्भातला खास रिपोर्ट..