Sharad Pawar Statements Special Report : पेशवाईवरुन आरोपांची 'पगडी', पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
abp majha web team | 07 Jun 2023 10:51 PM (IST)
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर झालेल्या कुलगुरूंच्या वैचारिक निष्ठेवरून प्रश्न उभा केलाय. पेशवाईला मानणाऱ्या लोकांची ही निवड आहे असं पवारांनी म्हटलंय.. पहिल्या बाजीरावांसंदर्भात बोलताना राज्यपाल रमेश बैस यांचा संदर्भ चुकला आणि यावरुनच राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या...याच विषयावर बोलताना पवारांनी सरकारवर टीका केलीये.