Sharad Pawar vs Devendra Fadnavis : पवारांनी घेरलं, फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं ABP Majha
abp majha web team | 13 Oct 2021 11:13 PM (IST)

बातमी आहे शरद पवारांच्या वक्तव्यांच्या मालिकेची आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या प्रत्युत्तराची... पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये असा टोला लगावत शरद पवार यांनी अजित पवारांच्या नातेवाईकांवरील आयकर छापेमारीचा समाचार घेतला... फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्यावर पवारांनी चिमटा काढला... पाहुयात पवार आणि फडणवीसांमधली जुगलबंदी..