✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

abp majha web team  |  28 Jul 2026 11:08 PM (IST)
ABP News

शरद पवार.. वय वर्षे ८५... आणि राजकीय कारकीर्द ६५ ते ६६ वर्षांची... या साडे सहा दशकात शरद पवारांनी केलेल्या राजकारणावर वेगवेगळे खंड प्रसिद्ध करावे लागतील.. मात्र एवढं करूनही शरद पवारांचं संपूर्ण राजकारण त्यात सामावणार नाही... कारण सध्या शरद पवारांच्या डोक्यात नेमकं कोणतं विचारचक्र सुरू आहे हे काही कळायला मार्ग नाही... एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा काहीही संबंध नाही असं शरद पवार म्हणताहेत... तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांत त्यांची भाजप हायकमांडशी जवळीकही बरीच वाढलीय.. शरद पवारांच्या एनडीएतल्या एन्ट्रीबाबत गल्ली ते दिल्ली चर्चा सुरू असताना पवारांच्या या गाठीभेटींमध्ये काही राजकारण दडलंय का? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये..


तारीख, २२ जुलै 
ठिकाण, संसद भवनातील पंतप्रधानांचं कार्यालय


स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात बैठक पार पडली


या बैठकीत नीट पेपरफुटीविरोधातलं आंदोलन, तरूणांच्या मनात सरकारविरोधात निर्माण झालेला रोष आणि तत्सम विषयांवर चर्चा झाली असं शरद पवारांचं म्हणणं आहे.


शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, 


म्हणजे २३ जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल पटेलांनी शरद पवारांचं दिल्लीतलं घर गाठलं


शरद पवारांची दिल्लीत भेट झाल्याच्या वृत्ताला प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना दुजोराही दिलाय

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.