Sharad Pawar Silver Oak Attack : पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित? पोलिसांच्या हाती 'ते' Chat
abp majha web team | 11 Apr 2022 11:55 PM (IST)

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे आणखी काही व्यक्तींचा हात होता असा आरोप आज सरकारी वकिलांनी कोर्टात केला. या प्रकरणात आणखी दोघांची नावं समोर आली आहेत.