Sharad Pawar Power Game Special Report : भाकरी फिरवली की तवा, पॉवर गेमनंतर पुढचा प्लॅन काय?
abp majha web team | 03 May 2023 09:40 PM (IST)
Sharad Pawar Power Game Special Report : पवारांचा पॉवर गेम, पुढचा प्लॅन काय?
काल शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊतांसह अनेकांना बाळासाहेब ठाकरेंच्या राजीनामाची देखील आठवण आली. पण बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या आग्रहानंतर हा राजीनामा परत घेतला होता.. शरद पवार मात्र तो परत घेतील का याच्याबद्दल शंका आहे... कारण पवारांचा निर्णय हा सुनियोजित आणि एका भविष्यातल्या प्लॅनिंगचा भाग अधिक वाटतो.