Sharad Pawar on ED : ईडीच्या कारवाया, शरद पवार यांचा हल्लाबोल ABP Majha
abp majha web team | 17 Oct 2021 11:55 PM (IST)

निवडणुकीआधी ईडीची नोटीस आल्याच्या बातमीनंतर शरद पवारांनी स्वतःहून ईडी चौकशीला जाण्याचं ठरवलं... त्याची प्रचिती निवडणुकीत दिसून आली... आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी कारवायांचा सामना करण्यासाठी आता मैदानात उतरलेयत... फडणवीसांनी दिलेल्या आव्हानावर शरद पवारांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलंय... पाहुयात...