Sharad Pawar OBC Reservation Special Report : सत्य काय ते समोर येऊ द्या : ABP Majha
abp majha web team | 25 May 2022 10:00 PM (IST)

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, असं आव्हान शरद पवारांनी मोदी सरकारला केलंय.