Pawar Family Diwali Special Report : या दिवाळीत शरद पवार आणि अजित पवारांची तिसऱ्यांदा भेट
abp majha web team | 15 Nov 2023 11:08 PM (IST)
या दिवाळीत शरद पवार आणि अजित पवारांची तिसऱ्यांदा भेट झाली. काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी आज भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. हा केवळ कौटुुंबिक सोहळा म्हणायचा की येणाऱ्या राजकीय स्फोटाची चाहुल, ते लवकरच कळेल..