Shaheen Baug Special Report : शाहीन बागमध्ये कारवाईचा बुलडोझर, पुन्हा एकदा बुलडोझर पॅटर्न चर्चेत?
abp majha web team | 09 May 2022 11:33 PM (IST)

शाहीन बागमध्ये कारवाईचा बुलडोझर, पुन्हा एकदा बुलडोझर पॅटर्न चर्चेत? दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई. न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोझर माघारी. नक्की काय घडलं शाहीन बागमध्ये बघूया