Shabbir Mamu Special Report : सरकारकडून पद्मश्री, व्यवस्थेकडून फरफट; गोरक्षक शब्बीरमामांची कहाणी
abp majha web team | 28 Mar 2023 07:34 PM (IST)

बीड मधल्या एका गोरक्षकाला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला, मात्र त्याच पद्मश्रीची सध्या फरपट सुरू झाली आहे.. आणि त्याच कारण ठरलय पाणी आणि चारा.. त्यांची व्यथा दाखवणारा हा रिपोर्ट पाहुया.