Sex tourism racket exposed in Mumbai : कपलचा बवान, अय्याशीचा डाव? सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश
सूरज ओझा | 20 Oct 2021 08:04 PM (IST)

मुंबई पोलिसांनी एका सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या सेक्स टुरिझममध्ये महिलांना ग्राहकांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून वेश्या व्यवसाय करण्यात येत होता. मात्र, गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सापळा रचून दोन महिलांना अटक केलीय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट