Sensex NIfty Special Report : सेन्सेक्स-निफ्टीने तोडले सगळे रेकॉर्ड, म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूकदारां
abp majha web team | 12 Dec 2023 12:07 AM (IST)

भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांकानं ७० हजारांचा टप्पा गाठलाय... तर तिकडे निफ्टीनं देखील २१ हजारांचा टप्पा गाठलाय... गेल्या काही वर्षात भांडवली बाजारात गुंतवणूक वाढताना दिसतेय... छोटे गुंतवणूकदार देखील याला अपवाद नाही…पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…