Senior Citizens Devdarshan Special Report : ज्येष्ठ नागरिकांना घडणार मोफत देवदर्शन !
abp majha web team | 14 Jan 2023 10:53 PM (IST)

राज्यातील मोठा मतदारवर्ग आपलासा करुन घेण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेगाप्लॅन आखल्याची माहिती समोर आलीय. नेमका काय आहे प्लॅन पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून