Seema Haider Special Report : सीमावर आता संशयाचे काळे ढग, मजनूची लैला की गुप्तहेर मैना?
abp majha web team | 23 Jul 2023 11:14 PM (IST)

पब्जीच्या खेळातून प्रेमाचं जाळं फेकणारी सीमा हैदर.. दबक्या पावलाने भारतात शिरली.. प्रियकर सचिनसोबत तिने संसारही थाटला.. पण त्यांच्या या प्रेमप्रकऱणाची कुणकुण अख्ख्या देशाला लागली आणि सुरु झाला प्रेमाचा पंचनामा.. पाकिस्तान ते भारताच्या प्रवासापासून प्रेमाच्या कहाण्यांपर्यंत सगळंकाही चौकशीच्या फेऱ्य़ात अडकलं.. फक्त प्रेमासाठी आली असं म्हणणाऱ्या सीमावर आता संशयाचे काळे ढग दाटू लागलेत..पण यामागचं कारण काय पाहूया या रिपोर्टमधून..