✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

School Uniform Special Report :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन वाद, Rohit Pawar - Deepak Kesarkar भिडले

abp majha web team   |  30 Sep 2024 11:59 PM (IST)

शाळेचा गणवेश, राजकीय वस्त्रहरण
गणवेश योजनेवरुन कुणी घेतली शाळा?
गणवेश योजनेच्या कोणत्या मुद्यावर आक्षेप?

एक राज्य, एक गणवेश योजनेवरून अनेक राजकीय आरोप आणि प्रत्यारोप झाले... आणि आता विरोधकांनी एक फोटो सोशल मीडियावर जाहीर करत विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून सरकारचं वस्त्रहरण सुरू केलंय. सरकारचे चांगल्या गुणवत्तेच्या गणवेशाचे दावे खोटे असल्याचा आरोप करत आरोपांची राळ उठलीय... पाहूया त्याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट.


राज्य सरकारने गाजावाजा करत 
एक राज्य एक गणवेश अशी योजना आणली... 


क्वालिटीची गॅरंटी देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत हा गणवेश दाखवला...


मात्र विरोधकांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत गणवेशावरून 
गणवेशावरून सरकारचं वस्त्रहरण सुरू केलंय


या चिमुकल्याने घातलेला 
गणवेश प्रतिबिंब आहे, 
महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचं! 


पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, 
दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला.. 
काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा. 


विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, 
तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा 
करून ठेवली आहे. 


हापापाचा माल गपापा 
करण्याच्या सर्व मर्यादा 
या सरकारने ओलांडल्या आहेत. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • School Uniform Special Report :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन वाद, Rohit Pawar - Deepak Kesarkar भिडले

TRENDING VIDEOS

Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार18 Minutes ago

Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?49 Minutes ago

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report3 Hour ago

Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.