School Uniform Special Report : राज्यातील 64 लाख विद्यार्थी एक गणवेशात दिसणार
abp majha web team | 23 May 2023 09:02 PM (IST)

तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या शाळांची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे... सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांसाठी गणवेश खरेदी करण्याचा विचार तुम्हाला थोडासा लांब ठेवावा लागेल कारण शिक्षण खात्याने गणवेशासंदर्भात अचानकपणे एक नवा निर्णय जारी केलाय.. या निर्णयामुळे राज्यभरातल्य़ा शाळा, शिक्षक आणि पालकांना गोंधळात टाकलंय...