School App Special Report : शालेय अॅप ठरतायेत शिक्षकांसाठी डोकेदुखी? शिक्षक हैराण
abp majha web team
Updated at:
02 Oct 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुका कुठल्याही असो कामाला लागतात ते शिक्षक.. सर्वेक्षण कुठलंही असो पुन्हा कामाला लागतात ते शिक्षकच.. या कामातून डोकं वर निघत नाही तोवर अॅपची सक्ती.. रोजची हजेरी असो किंवा शालेय पोषण आहाराची नोंद. प्रत्येक बाब रोजच्या रोज अॅपमध्ये नोंदवण्याची सक्ती शिक्षकांना आहे.. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचं की अॅपसाठी मोबाईलच चाळत बसायचं असा सवाल उपस्थित केला जातोय.