SCAM 2021? शेअर बाजारात नवा घोटाळा? सूचेता दलाल यांच्या ट्विटरनंतर अदानींच्या संपत्तीत घट?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2021 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खराब म्हणावा लागेल. कारण आज त्यांच्या अदानी ग्रुप कंपनींच्या मार्केट कॅपमध्ये 1 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे. नॅशलन सिक्युरिटी डिपॉझिट लिमिडेटने (NSDL) तीन विदेशी फंड्सचे 43,500 कोटी रुपयांहून अधिकचे शेअर फ्रीज केले होते. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.