Tanaji Sawant Statement Special Report : Aaditya Thackeray यांच्यावर टीका करताना सावंतांची जीभ घसरली
abp majha web team | 11 Feb 2023 11:39 PM (IST)
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं... त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली... त्यानंतर तानाजी सावंतांविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालाय..