Savarkar Yatra Special Report : 'ती सावरकर नव्हे, तर अदानी गौरव यात्रा' गौरव यात्रा, वादाची मात्रा
abp majha web team | 28 Mar 2023 11:32 PM (IST)

सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी अडचणीत तर आले..सोबतच महाविकास आघाडीचं जहाजही हेलकावू लागलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पंगतीत मिठाचा खडा पडतो की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीचे कॅप्टन असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेतला. आणि सावरकरांच्या झंझावातात हेलकावणारं महाविकास आघाडीचं जहाज बुडता बुडता वाचवलंय. दुसरीकडे मविआतील असमतोल राज्यभरात पोहोचवण्याचा चंग भाजपने बांधलाय