Satyendra Kumar Jain : महाठगालाही ठगलं? आप नेते सत्येंद्र जैन विरोधात 'लेटर बॉम्ब' Special Report
abp majha web team | 01 Nov 2022 11:46 PM (IST)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्या विरोधात महाठग सुकेश चंद्रशेखर यांने गंभीर आरोप केलेत. नायब राज्यपालांना पत्र लिहून त्याने हे आरोप केलेत. पाहूयात दिल्ली सरकारमधल्या मंत्र्यावर टाकण्यात आलेल्या लेटर बॉम्बवचा हा स्पेशल रिपोर्ट