Satyajeet Tambe Tweet Special Report : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, सत्यजीत तांबेंचं सूचक ट्विट
abp majha web team | 14 Feb 2023 08:56 PM (IST)
Satyajeet Tambe Tweet Special Report : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, सत्यजीत तांबेंचं सूचक ट्विट
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून राजकिय भूकंप करणारे सत्यजीत तांबे आजही धक्के देत आहेत. बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये जंगी स्वागत केल्यानंतर सत्यजीत यांचे मोटीवेशनल ट्विट सर्वांच्या चर्चेचा विषय बनले असून सत्यजीत यांच्यां पुढील भूमिके विषयी उत्सुकता निर्माण करणारे आहे.