Bageshwar Maharaj Politics Speicial Report : बागेश्वर महाराजांचा सत्संग, अजितदादा गट - BJP आमनेसामने
abp majha web team | 17 Nov 2023 11:55 PM (IST)

पुण्यात भाजप, अजितदादा गटात वाकडं? आता तुम्ही म्हणाल सत्तेत भाजप आणि अजितदादा गट गुण्यागोविंदाने नांदतायत, मग पुण्यात वाद होण्याचं कारण काय? तर त्याचं उत्तर आहे बागेश्वर महाराजांचा सत्संग