Car Seat Belt Special Report: कारचालक, प्रवाशांना सीटबेल्ट अनिवार्य, मुंबई पोलिसांकडून अधिसूचना
abp majha web team | 15 Oct 2022 11:40 PM (IST)

मुंबई पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेतलाय.. आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीटबेल्ट लावणं अनिवार्य असणार आहे... मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना जारी केलीय... येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.