Satara Special Report : महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आणखी एक निर्णय शिंदे सरकारनं बदलल्यानं वाद
abp majha web team | 28 Jul 2022 12:04 AM (IST)

महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आणखी एक निर्णय शिंदे सरकारनं बदलल्यानं वाद निर्माण झालाय. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यात महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेली एमआयडीसी, आता शिंदे समर्थक आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघात उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. त्यामुळे माण तालुक्यातून याला तीव्र विरोध होतोय.. पाहुयात