✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report

abp majha web team  |  30 Mar 2026 11:58 PM (IST)
ABP News

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरुन झालेल्या राडा राज्यभर गाजला... पण त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य रंगू लागलंय. अध्यक्ष निवडीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसह, मुख्यमंत्र्यांकडेही नाराजी व्यक्त केली होती. आणि दरम्यान याच प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र दोशींना खरंच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं का? यावरुन आता नवा संभ्रम निर्माण झालाय. काय आहे यामागचं नेमकं कारण? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...


सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गाजली ती राड्यामुळे


पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले मंत्री शंभुराज देसाईंनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता... 


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 
देखील सातारा राडा प्रकरणी नाराजी बोलावून दाखवली होती.  


आणि या सगळ्यासाठी शिवसेनेनं व्हिलन ठरवलं होतं ते साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींना


शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी करण्यात आली


तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणाची चौकशी  करण्याचं आश्वासन दिलं होतं, 


आणि आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.