Satara Kaas Pathar Special Report : कास महोत्सवावरुन दोन राजे आमने - सामने
abp majha web team | 07 Oct 2022 11:31 PM (IST)

पहिल्यांदाच साताऱ्यात कास महोत्सवाचं आयोजन कऱण्यात आलंय. पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या महोत्सवामुळे नवा वाद निर्माण झालाय.