Satara : बायकोवर राग, 10 घरांना आग Special Report
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यात पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वत:च्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. पतीच्या या टोकाच्या पावलामुळे आजबाजूच्या १० घरांनाही आग लागली . या आगीत ५० लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. नेमकी ही घटना कशी घडली पाहूयात या रिपोर्टमधून