Satara : नवऱ्यानं पत्र्याच्या शेडमध्ये डांबलं, 65 वर्षीय महिलेवर पतीकडून अत्याचार Special Report
abp majha web team | 05 Apr 2022 11:24 PM (IST)

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि छत्रपतींचा वारसा सांगणार्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयवृध्द महिलेला पत्र्याच्या शेडमध्ये एका विचित्र पद्धतीनं डांबून ठेवल्याचा प्रकार समोर येत आहे. एबीपी माझाने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. आणि आता पोलिस या सर्वगोष्टीचा भांडाफोड करत आहेत. काय आहे हे नेमक प्रकरण पाहूयात माझाचा हा स्पेशल रिपोर्ट मधून.