30-30 घोटाळाप्रकरणी संतोष राठोडला अटक, औरंगाबादच्या कन्नड येथून राठोडला बेड्या
abp majha web team | 22 Jan 2022 11:50 PM (IST)

मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे.