Sanjay Shirsat Special Report : ट्विटरवर शिरसाट, चर्चा सुसाट! संजय शिरसाट नाराज आहेत का?
abp majha web team | 13 Aug 2022 11:32 PM (IST)

राज्याच्या राजकारण आज दिवसभर चर्चेत होत ते काल रात्री संजय शिरसाट यांनी केलेलं ट्वीट ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. त्यामुळे शिंदे गटात सर्व काही अल्बेल नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतोय..