INS Vikrant Special Report : 'विक्रांत फाईल्स'वरून 'सामना', राऊत - सोमय्यांमध्ये आरोपांच्या फैरी
abp majha web team | 07 Apr 2022 08:59 PM (IST)
आरटीआयअंतर्गत मिळालेल्या माहितीनंतर संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाईल उघडली आणि त्यानंतर किरीट सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा नोंदवण्या आला. दरम्यान संजय राऊतांनी आज किरीट सोमय्यांवर नवीन आरोप केलाय...आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेला निधी पीएमसी बँकेच्या मार्फत चलनात आणले असा दावा राऊतांनी केलाय. एवढचं नव्हे तर सोमय्या पिता-पुत्रांनी ७११ खोकी निधी गोळा केला होता असा आरोपही राऊतांनी केलाय.