Sanjay Raut VS Chandrakant Patil : राऊत - पाटलांमध्ये वाग्युद्ध, खडाजंगी पोहोचली धमक्यांपर्यंत
abp majha web team | 28 Mar 2022 11:52 AM (IST)

सध्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जोरदार वाग्युद्ध सुरु आहे.