Sanjay Raut Special Report : झुकणार नाही... लढणार! राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी!
abp majha web team | 08 Aug 2022 11:26 PM (IST)

पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे... ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.. पाहुयात कोठडीतला राऊतांचा मुक्काम कसा असणारेय.