Sanjay Raut : संजय राऊतांचं मौन की बात? भाजपला शिंगावर घेणारे राऊत मौैन बाळगणार? Special Report
abp majha web team | 29 Mar 2022 10:54 PM (IST)
आता बातमी गेल्या दोन वर्षांपासून न चुकता... पत्रकारांशी संवाद साधून भाजपला अंगावर घेणाऱ्या संजय राऊतांची.... एकही दिवस न चुकता... एकाही भाजपच्या विधानावर आरोपावर न चुकता बोलणारे... संजय राऊत आता मौन धारण करणार आहेत का?... असा प्रश्न आता उपस्थित झालाय पाहुयात...