Maharashtra : 'जून महिन्यात वादळात ठाकरे सरकार कोसळेल,' राणेंच्या दाव्याला संजय राऊताचं प्रत्युत्तर
abp majha web team | 20 Apr 2022 12:57 PM (IST)
जून महिन्यात मोठं वादळ येईल आणि त्या वादळात ठाकरे सरकार कोसळेल असा दावा राणेंनी केलाय. राणेंच्या या दाव्यानंतर शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय... पाहुयात एक रिपोर्ट