Sanjay Raut on PM Modi Degree : मोदी, डिग्री आणि राजकारण... Special Report
abp majha web team
Updated at:
03 Apr 2023 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितली म्हणून गुजरात हायकोर्टाने त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला.. या प्रकरणावरून सध्या देशभरात प्रतिक्रिया उमटतायत... आणि त्याचे थेट पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसतायत.. महाराष्ट्रातील या प्रतिक्रियांच्या आडून महाराष्ट्रातील छुपा राजकीय संघर्षसुद्धा डोकं वर काढताना दिसतोय... पाहूयात माझाचा रिपोर्ट