Raut Shinde Kesarkar : राजकीय पिस्तुलातून वादची 'गोळी' Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक पक्ष... आक्रमक... रस्त्यांवर धुडगूस घालणारा... नेत्यांच्या घरावर थेट हल्लाबोल करणारा... अशा शिवसेना पक्षाचे ४० आमदार, १२ खासदार सोबत... आणि तीन राज्यांमधून केलेला थरारक प्रवास... आणि हे केलं एकनाथ शिंदेंनी... आणि या प्रवासाला आता एक वर्ष झालं... मात्र या ३६५ दिवसांत तितकेच ट्विस्ट दिवसागणिक उघड होत गेले... त्यातला नवा आणि खतरनाक ट्विस्ट आता समोर आलाय... आणि तो आणलाय, शिंदेंच्या या प्रवासात सोबत असलेल्या दीपक केसरकर यांनी... तीन राज्यांना वळसा घालणाऱ्या या प्रवासात 'एक बंदुक आणि एक गोळी' असं नवं गुपित समोर आलंय... पाहूयात ते नेमकं काय आहे?