Sanjay Raut Bomb Special Report : बॉम्ब फुटला, पण ऐकू आला का?
abp majha web team | 27 Dec 2022 10:22 PM (IST)

कुठलही प्रकरण काढायचं आणि हंगामा करायचा अशी विरोधकांची निती.. आमच्याकडील मोठे बॉम्ब योग्य वेळी काढू,पण सध्य़ा त्यांचे लवंगी फटाके पाहू.. सत्तार आणि राठोडांवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया