मैं झुकेगा नहीं! राऊतांचा वार, फडणवीसांचा पलटवार, तपास यंत्रणांवर राऊतांचे सवाल : Special Report
abp majha web team | 09 Feb 2022 10:52 PM (IST)

मैं झुकेगा नहीं! पुष्पा चित्रपटातला हा डायलॉग आता महाराष्ट्राच्या राजकारणातही वापरला जाऊ लागलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत घेत ईडीवर गंभीर आरोप केले. भाजप नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. त्यामुळं भाजपनंही पलटवार केला, एकमेकांना इशारे देण्यात आले. त्यामुळं या वादात आता नेमकं कोण झुकणार?