Sanjay Raut Audio Special Report : पत्रचाळ आणि राऊत कनेक्शन? राऊत प्रथमच राज्य सरकारच्या निशाण्यावर
abp majha web team | 30 Jul 2022 11:19 PM (IST)

या क्लिपमधले शब्द, या क्लिपमधली भाषा आम्ही तुम्हाला ऐकवूही शकत नाही... आता हे संभाषण कुणाचं आहे... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण या संभाषणात असलेल्या पुरुषाचा आवाज... हा शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा असल्याचा दावा सोशल मीडियावर सुरु आहे... पण हे प्रकरण नक्की काय आहे... तेही जाणून घ्या...